बार्शिटाकळी बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲ गडलिंग, उपाध्यक्ष पदी ॲड थोरात,तर सचिवपदी ॲड हरणे यांची निवड...

बार्शिटाकळी बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड गडलिंग, उपाध्यक्ष पदी ॲड थोरात,तर सचिवपदी ॲड हरणे यांची निवड...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : बार्शिटाकळी येथील वकिल संघाची २५-२६ ची निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये अध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार ॲड.एस.एस..गडलिंग ॲड.व्हि.एम.किर्तक यांच्या मध्ये सरळ लढत होऊन ॲड .एस.एस.गडलिंग हे विजयी झाले.तसेच उपाध्यक्ष पदासाठी ॲड.एम.एस.थोरात व ॲड.मुशरिफ यांच्या मध्ये लढत होऊन ॲड.एम.एस.थोरात विजयी झाले.सचिव पदीं ॲड.पवन हरणे यांची बिनविरोध निवड झाली..सदर निवडणूकीत  बार्शिटाकळी मधील सर्व वकील सदस्यांनी सहभाग घेऊन सहकार्य केले. निवडणूक अधिकारी म्हणून माजी अध्यक्ष ॲड.व्ही.आर.राठोड यांनी कामकाज पाहिले असुन निवडून आलेल्या अध्यक्ष ॲड गडलिंग, उपाध्यक्ष ॲड थोरात, सचिव ॲड हरणे, यांच्या वर बार्शिटाकळी तालुक्यातुन अभिनंदन होत आहे 

Comments

Popular posts from this blog

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,