बार्शिटाकळी येथे विशाखा महिला बचत गटाचे झुनका भाकर केंद्राचे उद्घाटन...

बार्शिटाकळी येथे विशाखा महिला बचत गटाचे झुनका भाकर केंद्राचे उद्घाटन...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी: महिला आर्थिक विकास महामंडळ व  लोकसंचिलत साधन केंद्र बार्शिटाकळी द्वारा विशाखा स्वयंसहायता महिला बचत गट यांच्या झुनका भाकर केंद्रांचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे यांनी केले 
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद भाऊ ईगळे, डॉ .शंकरराव राजुसकर, सजय किर्तक, तालुकाध्यक्ष गोरशिग राठोड, माजी तालुकाध्यक्ष अमोल जामनिक, अजय अरखराव, शहराध्यक्ष अजहर पठाण, माजी नगरसेवक श्रावण भातखडे, शुध्दोधन इंगळे, मखराम राठोड गुरूजी, अमित तायडे, रक्षक जाधव, शिलवंत ढोले, नितीन सुरडकर तसेच माविमचे मा. आतिक शेख जिल्हा समन्वय अधिकारी, मा.निता अंभोरे सहाय्य जिल्हा सनियंत्रण अधिकारी, मा.ईंदुरीकर DPC माविम. मा. नहेल शेख व्यवस्थापक लोकसंचिलत साधन केंद्र प्रितेश वाघमारे उपजिविका सल्लागार मोहन ताजने लेखापाल बार्शिटाकळी यांनी उपस्थित राहुत सदिच्छा भेट दिली तसेच ऊज्वला ईगंळे ,विणा मोहोड, मालता चक्रे, जोत्स्ना गोल्डे , सहयोगीनी देवकन्या भवाने, शिल्पा भातखडे व गटातील सर्व विशाखा महिला बचत गटाच्या चित्रा निवारा,आरती तिडके, .रेखा इंगळे , शशिकला नवघरे , वच्छला वाकोडे , पुष्पा सरकटे , किरण इंगळे आदी महिला उपस्थित होत्या

Comments

Popular posts from this blog

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

१२ तासांत अनिकेत इंगळे खून प्रकरणाचा छडा…६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात…. 👉हत्येच कारणही आलं समोर?