बार्शिटाकळी काँग्रेस तर्फे ऑपरेशन सिंधू समर्थनार्थ रॅली....

बार्शिटाकळी काँग्रेस तर्फे ऑपरेशन सिंधू समर्थनार्थ रॅली.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : तालुका व शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने ऑपरेशन सिंधू समर्थनार्थ रॅली चे आयोजन करण्यात आले होते ही रॅली बाजार समिती ते बायपास चौक पर्यंत काढण्यात आली यावेळी बार्शिटाकळी तालुकाध्यक्ष रमेश पाटील बेटकर, रूपाली अतुल गोल्डे बार्शिटाकळी महिला तालुका अध्यक्ष, बार्शिटाकळी अध्यक्ष शोएब खान पठाण , आशाताई चंदन महिला जिला उपाध्यक्ष,
माजी नगराध्यक्ष महेफुज खान, युवा शहराध्यक्ष सैय्यद फारूक, माजी न प उपाध्यक्ष हशन शाह, भारत बोबडे,
माजी शहर अध्यक्ष बाळुभाऊ ढोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य आलमगीर खान, माजी सरपंच मासूम खान, जिल्हा सहचिटणीस अनीस इकबाल, अन्सार उल्ला खान,  डॉ. सय्यद तनवीर जमाल,  सै.इमदाद उर्फ गुड्डू भाई , माजी नगरसेवक अब्दुल अकील, जैनुद्दीन भाई, जाकीर इनामदार , माजी नगरसेवक सैयद जहांगीर महाराष्ट्र प्रदेश महासचिव अल्पसंख्या अल्पसंख्यक विभाग, अल्पसंख्याक विभाग शेख अजहर, शहर महासचिव अब्दुल अतिक, माजी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष मोहम्मद शोएब, अब्दुल शाकिर, उर्फ शाकु, शहर उपाध्यक्ष इमरानउद्दीन, शुभम राजूरकर,अभीजीत गायकवाड, गौरव बोबडे, सय्यद इर्शाद , असदभाई के के, सय्यद असद अली अल्पसंख्याक शहराध्यक्ष, अतुल भाऊ गोल्डे, शहर महासचिव सोहेल इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने रॅली मध्ये सहभाग घेतला .

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे