गोरसेनेच्या वतीने बार्शिटाकळी येथे गोरबंजारा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार....
गोरसेनेच्या वतीने बार्शिटाकळी येथे गोरबंजारा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : तालुक्यातील 10 वी 12 वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सत्कार करण्यात आले गोरसेना जनता पार्टी उपस्थित होते गोरसिक वाडी अकोला यावेळी 12 वी 10 वी विद्यार्थी जिल्ह्याच्या वतीने मार्गदर्शन म्हणून वाशिम येथील मुख्य प्रवक्ते मा प्रा गोकुळ आडे सर गोरसिकवाडी अकोला जिल्हा अध्यक्ष गोरसेना कुलदीप चव्हाण विचारपीठावर भारत भाऊ चव्हाण , सुनील जाधव, ठेकेदार भूषण राठोड, बार्शिटाकळी कृष्णा चव्हाण, अतिष राठोड समन्वयक जनता पार्टी उपस्थित होते यावेळी १०वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांना राज्यशासनाच्या नवं नियुक्ती झालेल्या कर्मचारीवर्ग यांचा सत्कार करण्यात आला तसेच गोर सेना जिल्हा अध्यक्ष कुलदीप चव्हाण यांनी पत्रकार भारत चव्हाण यांचा शुद्धा सत्कार करण्यात आला. प्रा गोकुळ आडे सर यांनी सिधू संस्कृती ते तांडा वसलेले गोरबंजारा समाजाच्या इतिहास मांडून प्रत्येक विद्यार्थ्यांने आई वडिलांचे घामाला जागले पाहिजे त्यासाठी अभ्यासात लक्ष द्यावे असे आव्हान केले या कार्यक्रमाचे आयोजक डॉ विकास जाधव सर , शिवराज जाधव, ता उपाध्यक्ष गोरसेना आशिष पवार, सागर राठोड, साजन राठोड गोरसेना गोरसिकवाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला
Comments
Post a Comment