बार्शिटाकळी मंडळ भाजपाची जंबो कार्यकारणी जाहीर..
बार्शिटाकळी मंडळ भाजपाची जंबो कार्यकारणी जाहीर...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा मुख्य प्रतोद विधिमंडळ मा.आ.श्री.रणधीरभाऊ सावरकर, युवा खासदार मा.श्री.अनुपदादा धोत्रे, लोकप्रिय आमदार श्री. हरिषभाऊ मारोती आप्पा पिंपळे, जिल्हाध्यक्ष श्री.संतोषभाऊ शिवरकर, यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात बार्शिटाकळी मंडल तालुका कार्यकारिणी जाहीर करत आहे,आपण सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांचे खूप खूप अभिनंदन केले आणि पक्षाने आपल्यावर दाखवलेला विश्वास आपण सार्थ कराल ही आशा आहे पुनच्छ सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.दिल्या बार्शिटाकळी तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली
1) गोपाल दयाराम महल्ले. मंडळ अध्यक्ष , 2) विठ्ठल भाऊ वाघ उपाध्यक्ष , 3)सौ वर्षा प्रभू चौके उपाध्यक्ष
4) अनिल सोमेश्वर चौधरी उपाध्यक्ष , 5) प्रवीण शामराव धाईत उपाध्यक्ष, 6)सौ मुक्ता रामकृष्ण काकड उपाध्यक्ष
7) रवि नामदेव कोकाटे उपाध्यक्ष ,8) अनिल शालिग्राम महल्लेउपाध्यक्ष , तर सरचिटणीस पदी 9) राजेश सोनाजी साबळे , 10) योगेश महादेवराव कोदंनकर
11) नागेश वसंतराव ठाकरे चिटणीस ,12 ) दत्ता उत्तमराव महल्ले चिटणीस , 13)सौ मगंला गोपाल पांडव चिटणीस , 14) सौ उज्वला नारायण पवार चिटणीस 15)सौ वंदना बापुराव राठोड चिटणीस
16)सतीष पंढरी काकड चिटणीस 17 )राम भिमराव पाटील कोषाध्यक्ष 18)रवी कृष्णाजी हिवराळे प्रसिद्धीप्रमुख 19) ऋषिकेश जाधव सोशल मीडिया प्रमुख , तर सदस्य म्हणून पुढील सदस्यांची निवड करण्यात आली , यामध्ये मदन धात्रक, सागर जामणिक, गोपाल कापकर, गणेश खोपे, सदाशिव ठोंबरे, दिलीप ढोरे, सौ रेखा अविनाश महल्ले, कैलास श्रीराम शर्मा, विनय थोरात, ज्ञानेश्वर दादंळे,राजू सिंग चव्हाण, संदीप वनारे, पुंडलिक जाधव, अतुल देशमुख, गणेश मते, तेजराव सारसे , उद्धव कावरे, सौ जयश्री रमेश वाटमारे, सौ ललिता राजु सोळंके, सौ निकीता राहुल गायकवाड, गोपाल गर्जे , रामकृष्ण जानूनकर, गणेश अनंतराव ढोरे, संतोष महादेव हागे, सुनील थोरात, संतोष हागे, सचिन शिंदे, संदीप काकड, अनंता महल्ले, सुधाकर महल्ले, अतुल खांबलकर, मुकेश कावरे, रोशन गायकवाड, संजय काळदाते, सौ सोनाली इंगळे, सौ छाया राजेश साबळे , सौ कृतीका महल्ले, सौ कपीला धाईत, सौ रिया काकड,
सौ छाया महल्ले, सौ मोनाबाई राठोड,सौ काचंन उईके, सौ त्रिशला खेडकर ,सौ ममता कोकाटे, सौ देवकन्या काळदाते , गणेश लक्ष्मणराव महल्ले किसान मोर्चा ता. अध्यक्ष बार्शीटाकळी ,सौ अश्विनी संदीप काकड महीला मोर्चा ता. अध्यक्ष. बार्शिटाकळी ,सौरभ नागोलाल अग्रवाल भारतीय युवा मोर्चा ता. अध्यक्ष. बार्शिटाकळी , विजय गावंडे ओबिसी मोर्चा ता. अध्यक्ष ,राहुल गायकवाड अनु.जाती मोर्चा ता. अध्यक्ष , राजु उत्तम सोळंके अनू जमाती मोर्चा ता. अध्यक्ष ,महेफूज उल्लाखा शफिक उल्लाखा अल्पसंख्यांक मोर्चा ता. अध्यक्ष .अशी निवड करण्यात आली असून तालुका कार्यकारिणी चे बार्शिटाकळी तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
Comments
Post a Comment