बार्शिटाकळी येथे संत सेना महाराज सभागृहाचे भुमिपुजन संपन्न......
बार्शिटाकळी येथे संत सेना महाराज सभागृहाचे भुमिपुजन संपन्न....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : येथील वार्ड क्रमांक ३ न्हावी पुरा येथे विधानपरिषद सदस्य मा. वसतजी खंडेलवाल यांच्या विकास निधी मधुन संत सेना महाराज सभागृहाचे भुमिपुजन संपन्न करण्यात आले यावेळी शहर अध्यक्ष अजहर पठाण, गटनेते सुनिल सिरसाठ, माजी नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, इमरान खान, ह.भ.प. नागोराव भातखडे, गोपाल निबोकार, रमेश भातखडे, नागोराव भातखडे, भगवंत भातखडे, सुनील भातखडे, अंकुश पळसकार, ॲड मंगेश भातखडे, शुभम मानेकर, अरविंद भातखडे, प्रविण पाडे, पांडुरंग भातखडे, संतोष भातखडे, लखन भातखडे, रवि भातखडे,अक्षय भातखडे, भोलेनाथ भातखडे, कृष्णा भातखडे, सुनील पळसकार, नागेश भातखडे, व नाभिक समाजाचे नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment