सहकार नेते सुनील पाटील धाबेकर यांचा 62 वा जन्मदिवस साजरा....

सहकार नेते सुनील पाटील धाबेकर यांचा 62 वा जन्मदिवस साजरा....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :-  तालुक्यामधील सहकार नेते सुनील पाटील धाबेकर यांचा 62 वा जन्मदिवस तालुक्यातील सहकार क्षेत्र मधील मान्यवरांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा केला. 
          तालुक्यामधील तालुका खरेदी विक्री संघ , कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच तालुक्यातील सेवा सहकारी संस्था व अन्य सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे तालुक्यामधील गणमान्य समाजसेवक यांनी दिनांक आज दिनांक 19 डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाऊसाहेब लहाने सभागृहामध्ये दुपारी तीन वाजता मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दामोदर जी काकड , खवीस चे अध्यक्ष योगेश कोंडनकर, बाजार समितीचे अध्यक्ष रमेश बेटकर , पंजाबराव महल्ले , साहेबरावजी लबडे , गजाननराव आखरे , सुरेश पाटील खांबलकर आदी मान्यवरांचे उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील प्रकाश उपाध्ये , भास्कर काळे , सुरेश शेंडे , मेहफूस खान , अन्सार उल्ला खान , मासूम भाई , शेख नईमुद्दीन , हसन शहा , गुड्डू भाई , गजानन घुमसे, गजानन म्हैसणे , प्रभाकर खांबलकर , योगेश लाहोडकर , गोपाल भटकर , डॉक्टर बोबडे , सतीश पाटील गावंडे , अशोक इंगळे , वाघ , गजानन काकड , सरपंच गोपाल काकड , गोपाल मांगुळकर , मनोज देशमुख , सुदर्शन भगत, अमिनोद्दीन जहागिरदार, शेख तनवीर, शंकर बाठे, गोपाल काळे, बाळकृष्ण उताने आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....