आरोग्य संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन....
आरोग्य संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 व्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना र. नं. 38 81 यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संगीता जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शुभांगी बरदबे, जिल्हा कोषाध्यक्ष मंगला तितुर, जिल्हा सचिव नीलिमा बोंद्रे, जिल्हा सहसचिव रूपाली तुपवणे, जिल्हा सहकार्य अध्यक्ष अनिता घुले, जिल्हा सहसचिव विभा पाथरकर, जिल्हा सदस्य मंगल हाडोळे, जिल्हा सदस्य अनिता इंगळे, उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन विभाताई पाथरकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन रूपालीताई तुपवने यांनी मांनले.
Comments
Post a Comment