क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन....

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
अकोला :- अकोला येथील वंचित बहुजन आघाडीचे पक्ष कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आयोजक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलींद इंगळे यांनी केले होते 
यावेळी बाळापूर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक संजय उमाळे, प्रा. सुरेश मोरे सर, रूग्ण कल्याण समिती सदस्य नितीन सपकाळ, पराग भाऊ गवई , गोपाल ढोरे, माजी नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, सरपंच गोपाल चव्हाण, माजी सरपंच अशोक लोणाग्रे, सतिष चोपडे, प्रा. प्रदिप चौरे, कृष्णा भातखडे, यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,