स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन!
स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन!
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- आज दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी येथे स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बार्शिटाकळी तालुका खरेदी विक्री येथे साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष योगेश पाटील लाहोडकर, सचिव संतोष म्हैसने, कर्मचारी गोपाल काळे, लिंक वर्कर बाळकृष्ण उताने, अनिल राठोड सह शेतकरी उपस्थित होते.
सावित्रीमाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
Comments
Post a Comment