बार्शिटाकळी नगरपंचायतच्या सभापती, उपसभापतींची निवड....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी नगरपंचायतच्या सभापती, उपसभापतींची निवड....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शीटाकळी :- नगरपंचायतच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया 20 जानेवारी रोजी पार पडली.
बार्शिटाकळी नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष अख्तरखातून अलीमोद्दीन व उपाध्यक्ष है. अबरार सै. मीर यांच्या उपस्थितीत 20 जानेवारीला सभा पार पडली. यावेळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी राहुल कंकाळ, तहसीलदार कापशीकर, यावेळी वंचित नेते शे. नईमोद्दीदीन,
नगरसेवक श्री. रमेश वाटमारे, सौ.सविता वरगट, सौ.आरती केदारे, करीम मास्टर (जमदार), मो. शोएब, अजहर पठाण, इमरान खान, गोवा शेठ, सुनील शिरसाट, सादिक लीडर, राजीव, जैनुद्दीन, श्रीकांत जामनिक, असे अनेक जण यावेळी उपस्थित होते. यावेळी शुभम इंगळे पाणीपुरवठा सभापती, मो. फरहान शे. जमील बांधकाम सभापती, नवेद अहेमद खान आरोग्य सभापती, सै. रुबीना परवीन मो. रिजवान महिला व बालकल्याण सभापती आणि आम्रपाली नागसेन वानखडे यांचीमहिला व बालकल्याण उपसभापती पदावर निवड करण्यात आली. नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा उपस्थित त्यांनी निवड झाल्याबद्दल सत्कार केला.
Comments
Post a Comment