बी ए सेकण्ड इअर अभ्यासक्रमात तुळशीराम बोबडे यांचीं कविता....

बी ए सेकण्ड इअर अभ्यासक्रमात तुळशीराम बोबडे यांचीं कविता....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :-  पिंजर व बार्शिटाकळीचे सेवानिवृत्त पोस्टमास्टर तथा गुरूदेव सेवा मंडळ बार्शिटाकळीचे मार्गदर्शक अंकुर साहित्य संघांचे माजी केंद्रीय अध्यक्ष, पोस्टल पंशनर्स चे प्रदेश सदस्य व ज़िल्ल्हा अध्यक्ष गुरूदेव सेवक, पाच साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, साहित्यिक, कवी, समीक्षक, देशोन्नती मधील शेकडो लेखाचे स्तम्भ लेखक नामांकित दिवाळी अंकाचे मानकरी अनेक पुरस्कार विजेते तुळशीराम बोबडे यांच्या वराडी कवितेचा समावेश अमरावती विदयापीठाच्या बी ए भाग दोन च्या अभ्यासक्रम पाठयपुस्तकात झाला असूनत्यामुळे ती कविता अभ्यासली जाईल माय बापाचं मोठेपण अधोरेखित करणारी ही कविता संस्कृती व परंपरेचे जतन करण्यास मदत करेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला व त्यामुळे सर्वचस्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....