क्रीडा शिक्षक सुनील जाधव यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न .......

 क्रीडा शिक्षक सुनील जाधव यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न .......
 बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :-  महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ अकोला यांच्या उपस्थित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय झोडगा येथील क्रीडा शिक्षक श्री सुनील भीमराव जाधव यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रमोद वानखडे, जिल्हाध्यक्ष गजेंद्र काळे, जिल्हा सचिव राजेंद्र जळमकर , बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष नामदेव जाधव, क्रीडा अधिकारी राजेश गावंडे यांच्या उपस्थितीत क्रीडा संकुल दगडपारवा येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न झाला सर्व मान्यवरांनी सुनील जाधव सरांनी केलेल्या आपल्या 31 वर्षाच्या कार्यकाळातील कार्याची प्रशंसा केली नियोजित कार्यक्रमाला क्रीडा शिक्षक सुधाकर वाघ , मोहन देशमुख, अनिसखान , तौकीरउल्लाखान , बी.जे राठोड , एल बी राठोड, उल्हास देशमुख, क्रीडा कार्यालयाचे प्रतिनिधी निशांत वानखडे ,सुमित राठोड, मुकुंदा उपरास ,सतीश राठोड, राजू उगवेकर ,गजानन सारसे, अजिंक्य घेवडे, व इतर मान्यवर उपस्थित होते झालेल्या कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजेंद्र काळे,सूत्रसंचालन नामदेव जाधव, आभार प्रदर्शन सुधाकर वाघ यांनी केले

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....