आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संगीता जाधव यांची उद्या आकाशवाणीवर मुलाखत.....

आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संगीता जाधव यांची उद्या आकाशवाणीवर मुलाखत...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :- आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वास्थ अभंगता व महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष संगीता जाधव यांची मुलाखत 3 मार्च रोजी सकाळी दहा वाजता F. M. M. १०२. Mhz या आकाशवाणी चैनल वर मुलाखात प्रसारित होणार आहे.
संगीता जाधव यांची महिला विश्व अंतर्गत कार्यक्रमाचे सरळ प्रसारण 
आरोग्य विभागात काम करत असताना प्रतिबंधात्मक व उपचारात्मक तळागाळाला गाव पातळीला जीव वाचवणे च्या हेतूने मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवीत अहोरात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता व अगदी जीव मुठीत घेत रुग्णांची सेवा करतात प्रतिबंधात्मक उपाययोजना गाव पातळीवर राबवून आधीच आजाराला व संभाव्य होणाऱ्या अघटीत घटनेला आळा घालण्याचं मुख्य कार्य म्हणजे महिला आरोग्य कर्मचारी आरोग्य सेविका स्वास्थ्य अभ्यंगता किंवा महिला विश्व म्हणून महिलांची कशा पद्धतीने तारावरची कसरत करून आपले कर्तव्य जबाबदारी महिला वर्ग पार पाडत असतात ह्याच संदर्भात जया सहस्त्रबुद्धे यांनी घेतली मुलाखत कार्यक्रमाचे सादर करते विनोद गवळी प्रसारण मंगळवार 0३ मार्च 2026 वेळ सकाळी 10 वाजता एफ.एम.एम 102.4 Mhz तसेच news on AIR अॅपवरून जगभरात कुठेही ऐकू शकाल अशी निर्मिती अकोला आकाशवाणी केंद्र तर्फे करण्यात आलेली आहे व संगीता जाधव यांनी महिला विश्व अंतर्गत जवळपास सर्वच महिलावर्गीय कामगार विषयी रूपरेषा स्पष्ट करीत आपले मनोगत व्यक्त केलेले आहे 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....