गुलाम नबी आझाद महाविद्यालयात डॉ दीपक चौरपगार यांचा सत्कार.......

गुलाम नबी आझाद महाविद्यालयात डॉ दीपक चौरपगार यांचा सत्कार.......
बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना द्वारा संचालित गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी येथे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ बिस्मिल्ला खान यांच्या मार्गदर्शनात या पीएचडी रिसर्च स्टडी सेंटर द्वारा आयोजित सत्कार समारंभामध्ये प्रा डॉ दीपक चौरपगार यांच्या सह इतरही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली
 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ नव्यानेच जाहीर झालेल्या पीएचडी आचार्य पदवीचे मार्गदर्शक यादी नुसार डॉ. संतोष हुशे, डॉ. मोहन बल्लाल, डॉ प्रवीणकुमार राठोड डॉ दीपक चौरपगार डॉ आर एल सरकटे डॉ दीपिका जैन, डॉ प्रियंका मसतकर, डॉ नीलिमा कंकाळे, डॉ संजय देशमुख, डॉ. मनोज जाधव, डॉ भीमराव जैवळ यांचेही आचार्य मार्गदर्शक म्हणून स्वागत करण्यात आले पीएचडी रिसर्च सेंटरचे प्रमुख डॉ प्रवीण देशमुख यांनी प्रास्ताविक आणि संचालन करीत असताना संशोधक आणि मार्गदर्शक यांना करावयाची कामे तसेच यूजीसी चे रुल्स नियमे आणि करावयाची कामे अशा विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले व आभार डॉ. सिद्धार्थ वाघमारे यांनी मानले. यावेळी इतरही अनुभवी आचार्य मार्गदर्शक यांनी आपले मनोगत व्यक्त केली तेव्हा डॉ. नीलिमा कंकाळे, डॉ. शरद इडोळे, डॉ. विनोद उंडाळ, डॉ संतोष सुरडकर डॉ मनोज जाधव डॉ सुनील कोल्हे प्रा संजय चव्हाण डॉ जितेंद्र राठोड यांची उपस्थिती होती व आभार डॉ. सिद्धार्थ वाघमारे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....