किसान ब्रिगेडच्या तालुका प्रमुखपदी गोविंदा ढोके यांची निवड : सर्वत्र कौतुक

किसान ब्रिगेडच्या तालुका प्रमुखपदी गोविंदा ढोके यांची निवड : सर्वत्र कौतुक
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :-  बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर येथील रहिवासी युवा कार्यकर्ते गोविंद ढोके यांची नुकतीच किसान ब्रिगेडच्या तालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे, प्रसंगी गोविंदा ढोके यांना दैनिक देशोन्नतीचे वरिष्ठ संपादक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशदादा पोहरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे, गोविंद ढोके यांची बार्शिटाकळी तालुका प्रमुख पदी निवड झाल्याने संपूर्ण तालुक्यात आनंदाचे आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे, यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान पाटील, जिल्हा सचिव नंदकिशोर निलखन, विभागीय अध्यक्ष दिवाकर पाटील, अकोला महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर अप्रूजा देशमुख यांचे सह अनेक मान्यवर मंडळीचीं यावेळी उपस्थित होती, सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी किसान ब्रिगेडचे नवनिर्वाचित तालुकाप्रमुख गोविंदा ढोके यांचे अभिनंदन करून सर्वांनी शुभेच्छा दिल्यात, तसेच बार्शिटाकळी तालुक्यातील अनेकांनी गोविंद ढोके यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....