कीर्तन सोहळ्याचे आयोजन.... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे

कीर्तन सोहळ्याचे आयोजन.... 
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :-  तालुक्यामधील ग्राम महान येथील नवसाला पावणारे व जागृत देवस्थान श्री जागृत महादेव मंदिर वाई महान येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार , आवाजाचे जादूगार ह भ प श्री पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या जाहीर कीर्तनाचा सोहळ्याचे आयोजन दिनांक 03 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आले असून सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी सदर सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री जागृत महादेव मंदिर, वाई महान यांचे वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,