रविकांत भाऊ राठोड यांना विधानपरिषद मध्ये संधी द्यावी - रतन आडे

रविकांत भाऊ राठोड यांना विधानपरिषद मध्ये संधी द्यावी - रतन आडे
प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :- काही दिवसात येऊन ठेपलेल्या विधानपरिषद निवडणूक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून बंजारा समाजाला संधी मिळावी अशी सर्व बंजारा समाजाकडून मागणी होत आहे. रविकांत राठोड सारख्या तरुण व तडफदार कणखर नेतृत्व असलेल्या तरुणाला संधी द्यावी.
मागील विधानसभा क्षेत्रात जिथे जिथे रविकांत भाऊ यांनी प्रचार केला तिथून महायुतीचे असंख्य उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत आणि महानगरपालिकेमध्ये पण  भाऊने प्रचंड प्रयत्न केलेले आहेत. अशा दमदार नेतृत्वाला राष्ट्रवादी काँग्रेस ने उमेदवारी देऊन बंजारा समाजाला न्याय  द्यावा 
न्याय दिल्यास बंजारा समाज खंबीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहील.
 राष्ट्रवादी काँग्रेसचे विमुक्त प्रदेशाध्यक्ष तथा बंजारा ब्रिगेड भारत राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक रविकांत भाऊ राठोड यांना विधान परिषद उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी बंजारा ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रतन भाऊ आडे यांनी सर्व अकोला जिल्हा पदाधिकारी च्या वतीने विनंती केली आहे.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....