"राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडी कार्यालयात उत्साहात साजरी.!
"राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडी कार्यालयात उत्साहात साजरी.!
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय अकोला येथे ज्येष्ठ कार्यकर्ते व सुरुवातीच्या काळापासून एड. बाळासाहेब आंबेडकर यांचे चळवळीत सक्रिय असणारे डॉ अशोक मेश्राम यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांच्या उपस्थितीथ छत्रपती शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
या वेळी जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे महिला आघाडी अध्यक्ष आम्रपाली ताई खंडारे महानगर पश्चिम महासचिव गजानन गवई शोभाताई शेळके, अकोट तालुका अध्यक्ष चरण इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाला मनोहर बनसोडे, सुरेंद ओइंबे, गोपाल चव्हाण, प्रदीप पळसपगार, सतीश चोपडे, उमेश देवतळे, गोपाल चव्हाण, निलेश झाडे, प्रा मोरे, गजानन दांडगे, अमोल कलोरे, आकाश भगत, प्रेमराज भटकर, राजू भटकर, फईम भाई, किशोर तेलगोटे, निलेश वाहुरवाघ, अशोक मेश्राम, विवेक काकड, वाकोडे भाऊ, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment