अकोला जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे कु.साक्षी गजेंद्र काळे सत्कार संपन्न ............

अकोला जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे 
कु.साक्षी गजेंद्र काळे सत्कार संपन्न ............
 
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :- अकोला जिल्हा ग्रामीण कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष चित्रपट निर्माता  तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर  विदर्भाचे कार्याध्यक्ष सुधीर जांभुळकर सचिव सुभाष तायडे यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये आयोजित कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित होते संघटनेतील राष्ट्रीय खेळाडू तसेच संघटनेमधील पदाधिकारी विविध क्षेत्रांमध्ये प्राविण्य प्राप्त ठरले त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी एम. एस. सी मध्ये  प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल कु.साक्षी गजेंद्र काळे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद वानखडे , कोषाध्यक्ष गजेंद्र काळे, सहसचिव. राजेंद्र जळमकर, माजी नगरसेवक बादल सिंग ठाकूर ,नगर सेवक शंकरराव लंगोटे, पराग गवई, पंकज गावंडे, सिद्धार्थ वरोटे  संघटनेचे पदाधिकारी देविदास जंजाळ ,विश्वास रायबोले, पवन कुळकर्णी, प्रदीप कांबळे ,शरद हिंगणकर, म. साजिद शेख हारून, प्रा. अविनाश अहिर सर प्रामुख्याने उपस्थित होते  कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र जळमकर सूत्रसंचालन  गजेंद्र काळे  तर आभार प्रदर्शन प्रमोद वानखेडे यांनी केले यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,