महात्मा फुले नगर मध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन....

महात्मा फुले नगर मध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म
या ग्रंथाचे वाचन
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :- महात्मा फुले नगर मधील बौद्ध विहार मध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन चालू केले असुन सदर ग्रंथाचे वाचन हे बोधाचार्य कैलासजी मोहोड हे करीत आहेत,
महात्मा फुले नगर मधील बौद्ध उपासक व उपासिका याचा लाभ घेत आहेत सदर ग्रंथ वाचन वेळी फुले नगर मधील रमाई महिला संघाचे रमाबाई जामणीक, मंदाताई वानखडे, अनिता सुनिल शिरसाठ, नंदाबाई भिमराव खडे, जोसनाताई वानखडे, सुजाता धाराजी ठोले, राजकन्या मोहोड, अनिता दादाराव जामनिक, सुनंदाताई बनसोडे, सिताबाई बाबाराव अरखराव, नर्मदाबाई शिरसाट, वंदना जामणीक, तसेच महात्मा फुले नगर मधील महिला आणी पुरुष मोठ्या संख्येने हजर राहत आहेत, अशी माहिती सुनिल विठ्ठलराव शिरसाठ यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,