बार्शिटाकळी येथे ईद_ए_मिलाद_उन_नबी निमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फळ वाटप....
बार्शिटाकळी येथे ईद_ए_मिलाद_उन_नबी निमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फळ वाटप....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- आज ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त वंचित बहुजन आघाडी बार्शीटाकळी शहराच्या वतीने बार्शिटाकळी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना जेष्ठ नेते शेख नईमोदीन भाई यांचे मार्गदर्शन मध्ये फळ वाटप करण्यात आले
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नगर उपाध्यक्ष सै. अबरार, नगरसेवक मो. शाहजेब, शहर अध्यक्ष अझहर पठाण, मा. नगरसेवक तथा गटनेता सुनिल विठ्ठलराव शिरसाठ, मा. रुग्ण कल्याण समिती सदस्य ईमरान खान, खरेदी विक्री सदस्य शेख अझहर,मा नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, राजीक ठेकेदार, सैय्यद अन्सार , साबीर भाई, व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment