Posts

अजनी खुर्द येथे श्रीमद् भागवत ग्रामगीता सप्ताहाची सांगता...

Image
अजनी खुर्द येथे श्रीमद् भागवत ग्रामगीता सप्ताहाची सांगता. बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :  तालुक्यातील मौजे अजनी खुर्द येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी, श्रश्री गुरुदेव सेवा मंडळ व गावक-यांच्या वतीने.दि. 17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या दरम्यान श्री सोपीनाथ महाराज संस्थान येथे,श्रीमद् भागवत ग्रामगीता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दि. 24 फेब्रुवारी रोजी सप्ताहाची सांगता झाली. भौरद येथील, ग्रामगीता प्रचारक,ह.भ.प. डॉ. अशोक महाराज तावरे यांच्या मधूर वाणीतून कथेचे निरुपण झाले. गेली 60 ते 65 वर्षापासून सुरु असेला हरीनाम सप्ताह आजही अखंडित सुरु आहे. गेली 8 वर्षापासून श्री तावरे महाराज भागवत कथेचे निरुपण करत आहेत. दि. 24 ला. सकाळी 11.00 वा. श्री अशोक महाराज तावरे यांचे काल्याचे किर्तन झाले. त्या नंतर श्री श्रीकृष्ण कावरे व गजानन जाधव यांचे सौजन्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यायं. 5.00 वा. भव्य ग्रंथ मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लहान मुला मुलींनी, राधा कृष्ण, राम ,लक्ष्मण,सिता, हनुमान, शंकरजी. यांच्या वेशभूषा धारण करुन सर्वांचे लक्ष व...

शाहिद इक़बाल खान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित...

Image
 शाहिद इक़बाल खान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : महान केन्द्रातिल मा केंद्र प्रमुख उपक्रमशील शिक्षक, शिक्षक संघटना चे जिल्हा अधयक्ष शिक्षणासोबतच समाजसेवा चा वारसा जोपासणारे श्री.शाहिद इक़बाल खान सरफराज खान यांना *राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार* देऊन मौलाना आझाद रिसर्च सेंटर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे सन्मानित करण्यात आले. सदरील पुरस्काराचे वितरण मौलाना आझाद रिसर्च सेंटर छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे दिनांक.24/2/24 रोजी करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष *माननीय इम्तियाज जलील साहेब* खासदार औरंगाबाद तर प्रमुख पाहुणे म्हणून *माननीय अब्दुल सत्तार साहेब* अल्पसंख्यांक विकास व पणन मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच प्रमुख अतिथी म्हणून *माननीय विक्रमजी काळे* साहेब शिक्षक आमदार मराठवाडा शिक्षक मतदार संघ यांच्या शुभहस्ते सदरील पुरस्काराने शाहिद इक़बाल खान यांना गौरविण्यात आले.याप्रसंगी मा.नंदा गायकवाड उपायुक्त औरंगाबाद मनपा मा.अनिल साबळे साहेब उपसंचालक शिक्षण औरंगाबाद मा. खिजर पटेल साहेब प्रदेश प्रव...

👉वंचित बहुजन युवा आघाडी ने मोदी सरकारचा प्रचाररथ पाठवला वापस.. 👉कार्यक्रम उधळून लावला...

Image
👉वंचित बहुजन युवा आघाडी ने मोदी सरकार चा प्रचाररथ पाठवला वापस.. 👉कार्यक्रम उधळून लावला... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :  शहरातील कासम नाना चौक बायपास येथे  "मोदी सरकार" च्या नावाने एल इ डी सहीत प्रचार रथ आला असता बार्शिटाकळी न.प.चे कर्मचारी सुध्दा प्रचार रथा सोबत प्रचार करताना दिसले. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामणिक यांनी हरकत घेत ह्या प्रचार रथावर  "भारत सरकार" असे नाव असायला पाहिजे अन्यथा शासकीय कर्मचाऱ्यांवर राजकीय पक्षाचा प्रचार करत आहेत असा गुन्हा दाखल करु असे बोलताच पोलिसांना पाचारण करण्यात आले असता. शासन निर्णया मध्ये कुठेहि "मोदी सरकार" च्या नावाने प्रचार रथ च्या मार्फत भाजप चा प्रचार करा असं नमुद नाही त्यामुळे "भारत सरकार" चे स्टिकर लावावे अन्यथा प्रचार रथ इथुन घेऊन जा असे म्हणताच प्रचार रथ शासकीय कर्मचाऱ्यांनी  गुंडाळला .यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका महासचिव अजय अरखराव,युवा तालुकाध्यक्ष अमोल जामणिक, युवा महासचिव अक्षय राठोड,रक्षक जाधव,भुषण सरकटे आदी होते ...

प्रेमप्रकरणातून जन्मलेली बालिका पिंजर पोलिसांनी घेतली ताब्यात.... बालिकेची शिशुगृहात, तर पीडितेची सुधारगृहात रवानगी..

प्रेमप्रकरणातून जन्मलेली बालिका पिंजर पोलिसांनी घेतली ताब्यात.... बालिकेची शिशुगृहात, तर पीडितेची सुधारगृहात रवानगी... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : पिंजर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पातुर नंदकपुर येथील आरोपीला पोक्सो अंतगीत अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील पीडिता हो महिला सुधारगृहात असून, तिच्या आठ महिन्याच्या ठेवण्यात आले आहे. या गंभीर बाबीचा छडा ए. एय. टी.यू पथक अकोला आणि पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार राहुल बाप, उपनिरीक्षक बंडू मेश्राम यांनी लावला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोझरी खुर्द पेबोल एका व्यक्तीने १२ जुलै २०१२ रोजी तक्रार दिली की, फिर्यादी मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेले होते, यावरून पिंजर पोलिसांनी गुना दाखल करन तपास सुरु केला. १९ फेब्रुवारी २०१४ रोजी या गुन्हयातील पीडित मुलगी (वय १०) हिचा शोध घेतला असता पीडिता च आरोपी शेख रफिक शेख शफी (वय ४९, रा. पातूर नंदापूर अकोला) हे मुंबई येथे मिळून आले, त्यांना पिंजर पोलिस स्टेशन येथे आणून या कुख्यातील पीडित हिचा जबाब का असा तिने...

महाप्रसादाकरिता आणलेल्या तेलात भेसळ! 👉ग्रामस्थांची अन्न, औषध प्रशासनाकडे धाव

Image
👉 महाप्रसादाकरिता आणलेल्या तेलात भेसळ!  👉ग्रामस्थांची अन्न, औषध प्रशासनाकडे धाव बार्शिटाकळी :  महाप्रसादाकरिता आणलेल्या सोयाबीन तेलात पाण्याची भेसळ असल्याचा आरोप करीत धामणदरी येथील ग्रामस्थांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे धाव घेत तक्रार केली. तालुक्यातील धामणदरी येथे संत सेवालाल महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विविध कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन केले होते महाप्रसाद तयार करण्यासाठी सोयाबीन तेलाचा वापर करण्यात आला, त्या तेलामध्ये पाण्याची भेसळ असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. या प्रसादाचे सेवन केल्याने गावातील बरीच मुले, महिला-पुरुष, वृद्ध आजारी पडले होते. १५ किलो पॅकिंगमध्ये असलेले दोन जार सोयाबीन तेल महाप्रसाद आयोजन समितीने बार्शीटाकळी येथील किराणा दुकानातून खरेदी करण्यात आले होते. याबाबत संबंधित सोयाबीन तेल उत्पादन करणाऱ्या जबाबदार यंत्रणेकडे ग्रामस्थांनी समस्या मांडली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परिणामी, या भेसळयुक्त तेलामुळे भविष्यात इतर कोणालाही बाधा होऊ नये व कोणताही गंभीर प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून ग्राम...

अकोल्यातील वाहनांना सूट द्या; राष्ट्रीय महामार्गावर 'रास्ता रोको'

Image
अकोल्यातील वाहनांना सूट द्या; राष्ट्रीय महामार्गावर 'रास्ता रोको' बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : अकोला जिल्ह्यातील वाहनांचा टोल घेऊ नये, अकोला परिवहन 'एम.एच. ३०' असलेल्या वाहनांना टोलनाक्यातून सूट मिळावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्गावरील कुरणखेड नजीकच्या टोलनाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, मीडिया प्रमुख नरेंद्र बेलसरे, प्रभा शिरसाट, पुष्पा इंगळे, श्रीकांत घोगरे त्यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग होता. आंदोलनात जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर, सभापती आम्रपाली खंडारे, सभापती माया नाईक, सभापती रिजवाना परवीन, सभापती योगिता रोकडे, जि.प. सदस्या नीता गवई, माजी जि.प. सदस्या प्रतिभा अवचार, विकास सदांशिव, तालुकाध्यक्ष किशोर जामनिक, तालुकाध्यक्ष सुनील सरदार, ससावर खान, सुशील मोहोड, शहाबाज शहा, करण वानखडे, संतोष किर्दक आदी सहभागी झाले होते. याबाबत आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक श्रीकांत ढगे यां...

रुग्णांने मानले पाणावल्या डोळ्याने उमेश इंगळे यांचे आभार. 👉 सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी दिला माणुकिचा परिचय

Image
रुग्णांने मानले पाणावल्या डोळ्याने उमेश इंगळे यांचे आभार 👉 सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी दिला माणुकिचा परिचय   बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  अकोला - अत्यंत गरीब कुटुंबातील व गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवासी असलेल्या व सध्या आपल्या कृषी नगर अकोला येथे आपल्या नातेवाईकांनकडे आलेल्या लक्ष्मी सावंग या महिलेला ॲनेमीया, थायराइड, व ह्यदयाचा त्रास होता. या महीलेला सामाजीक कार्यकर्ता उमेश इंगळे व सुमीत तेलगोटे यांनी दि. १७/०२/२०२४ रोजी सायंकाळी सर्वोपचार रुग्णालयात वार्ड नंबर ३० (महिला) भरती केले. सदर रुग्णाची या अगोदरच बायपास सर्जरी झाली आहे. रुग्णांला सर्वोपचार रुग्णालयातील वार्ड नंबर ३० (महिला) भरती करण्यात आले होते. योग्य उपचार करण्यात आले व सुट्टी (डिस्चार्ज) मिळाली. परंतु सदर रुग्णांकडे राशन कार्ड नसल्यामुळे त्यांना सर्वोपचार रुग्णालयात पैसे भरायचे सांगितले होते. अत्यंत गरीब असलेल्या या रुग्णांला व त्यांच्यासोबत त्याची आई होती. अशिक्षित असल्यामुळे या दोघींनाही काही समजत नव्हते. तेव्हा त्यांनी सुमित तेलगोटे यांच्या माध्यमातून परत एकदा उमेश इंगळे ...