अकोल्यात गस्त घालणाऱ्या पोलिसांवर दरोडेखोरांचा हल्ला, अंदाधुंद गोळीबाराने खळबळ..
अकोल्यात गस्त घालणाऱ्या पोलिसांवर दरोडेखोरांचा हल्ला, अंदाधुंद गोळीबाराने खळबळ अकोल्यात गस्त घालणाऱ्या पोलिसांवर दरोडेखोरांचा हल्ला, अंदाधुंद गोळीबाराने खळबळ समोरच्या बाईक्स झटकन मागे वळून वेगात निघाल्या, पोलिसांनी पाठलाग करताच बंदुकीतून बार काढले. अकोल्यातील घटनेने उडाली खळबळ. पोलिसांकडून टोळक्याचा शोध सुरु. उरळ पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे मध्यरात्रीनंतर पावणेदोन वाजताच्या सुमारास घडलेली घटना चोरट्यांचा पोलिसांवर गोळीबार अकोल्यात पोलिसांवर गोळीबार अकोला : गस्तीवर असलेल्या पोलिसांवर अज्ञात दरोडेखोरांनी पोलिसांना चकमा देण्यासाठी हवेत गोळीबार करून पळ काढलाय. अकोला शहर, अकोला जिल्ह्यात घरफोडी, तसेच दरोडा घालण्याचे गुन्हे आटोक्यात यावे, या अनुषंगाने अकोला पोलिसांनी गस्त वाढवली आहे. यावेळी अकोल्यातील उरळ पोलिसांवर गस्तीदरम्यान चार तरुणांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात दोन्ही पोलीस कर्मचारी बचावले आहे. हा गोळीबार हवेत केल्याच सांगण्यात येत असून अकोला जिल्ह्यातील मांजरी कंचनपूर रस्त्यावर रात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घड...