संविधान दिनानिमित्त ग्रामीण रूग्णालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.....

संविधान दिनानिमित्त ग्रामीण रूग्णालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी बार्शिटाकळी : [11/30, 7:19 PM] अनंत केदारे: आज दिनांक 26/ 11 /22 रोजी संविधान दिवस निमित्त ग्रामीण रुग्णालय बार्शी टाकळी यांच्या वतीने जि.प. उर्दू कन्या शाळा बार्शीटाकळी च्या विद्यार्थ्यांचे डेंटल स्क्रीनिंग चेकअप आणि उपचार कॅम्प ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथे घेउन साजरा करण्यात आले सदर कॅम्प मध्ये एकूण 18 विद्यार्थ्यांचे डेंटल चेकअप करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सपना यांनी पार पाडले उर्दू शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री इमरान गुलाम अली यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवना व कार्याबद्दल माहिती दिली तसेच सदर कम्प ला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भावना हाडोळे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सपना बाठे, डॉक्टर मनीष मेंन दर्शना घावट परिचारिका औषधे निर्माता नितीन साळवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे, डॉक्टर धनंजय चिमणकर निवासी अधिकारी बार्शी टाकली यांनी या कॅम्प साठी परिश...